अखिल भारतीय सहकार सप्ताह कार्यक्रमामध्ये संस्थेचा सन्मान
नातं विश्वासाचं!

आपली संस्था, आपला विश्वास, आपला विकास

श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या. खात मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

★सोने तारण कर्ज – मूल्यांकनाच्या १००% पर्यंत★आजीवन परतावा – ९६ महिने भरणा करा★रिकरिंग डिपॉझिट – दरमहा १५००/- भरा★मोबाईल अ‍ॅप व क्यूआर कोड सुविधा★ठेवीवर मासिक व्याज देण्याची सोय★सोने तारण कर्ज – मूल्यांकनाच्या १००% पर्यंत★आजीवन परतावा – ९६ महिने भरणा करा★रिकरिंग डिपॉझिट – दरमहा १५००/- भरा★मोबाईल अ‍ॅप व क्यूआर कोड सुविधा★ठेवीवर मासिक व्याज देण्याची सोय

आपली संस्था आपला विश्वास आपला विकास

श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या. नागपूर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ मर्या. यांचा "सहकार निष्ठ" पुरस्कार प्राप्त करणारी ग्रामीण पतसंस्था. संपूर्ण संगणकीकृत व्यवहार, कोअर बँकिंग, मोबाईल अ‍ॅप व क्यूआर कोड सुविधा — तत्पर सेवा हीच आमची ओळख.

पुढे वाचा...
श्री गणेश

0+

वर्षांची सेवा

0+

कर्ज योजना

0+

ठेव योजना

0

कोटींचे मिशन

विशेष योजना

gallery-photo

सोने तारण कर्ज (GOLD LOAN)

  • ➤तात्काळ कर्ज
  • ➤कुठलेही शुल्क नाही
  • ➤कमीत कमी कागदपत्रे
  • ➤सोन्याच्या तारणावर मुल्यांकनाच्या ५०% पासून १००% पर्यंत कर्ज उपलब्ध.

संपर्क : श्री. डि.जी. वंजारी - ९४२०९३७७८७ / श्री. एस.एम. गिन्हेपुंजे - ९७६६१६९११८

gallery-photo

आजीवन परतावा (Life Time Return)

  • ➤ठराविक रक्कम ९६ महिने भरणा करा.
  • ➤तिच रक्कम दरमहा आयुष्यभर तुम्ही व नंतर तुमच्या वारसांना आजीवन परतावा मिळवा.
  • ➤मिशन १५ कोटींचे.

नियम व अटी लागू.

gallery-photo

रिकरिंग डिपॉझिट स्कीम (RDS)

  • ➤मुलांच्या ऍडमिशन, होस्टेल फी ची तजविज आजपासून करून ठेवा.
  • ➤दरमहा १५००/- रु. भरा, ५ वर्षात १,१३,०००/- रु. मिळवा.
  • ➤५ वर्षा नंतर मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे आजच थोडे-थोडे गुंतवणुकीला सुरु करा.

नियम व अटी लागू.

ठेव व्याजदर

फलकावर क्लिक करा – मोठे चित्र उघडेल

बचत ठेव

४%

दैनिक ठेव

५%

मुदती ठेव व्याजदर

  • ३१ ते ९० दिवस५%
  • ९१ दिवस ते १८० दिवस६%
  • १८१ दिवस ते १२ महिने७%
  • १३ महिने ते ३६ महिने७.५%
  • ३६ महिन्याच्या वर८%

आवर्त ठेवीवरील व्याज

  • १ वर्ष मुदतीकरीता६%
  • २ वर्ष मुदतीकरीता६.५%
  • ३ वर्ष मुदतीकरीता७%
  • ४ वर्ष मुदतीकरीता७.५%
  • ५ वर्ष मुदतीकरीता८%

मासिक पेन्सन ठेव

९%

दाम दुप्पट

१०८ महिने

जेष्ठ नागरिकांना ठेवीवर ०.५% जास्त व्याज दर

संकल्प पुर्ती आवर्त ठेव योजना (७८ महिने)

  • ➤प्रतिमाह रु. १००० भरा, मुदती अंती १ लाख मिळवा.
  • ➤प्रतिमाह रु. ५०० भरा, मुदती अंती ५० हजार मिळवा.
  • ➤सोबत अपघाती विमा