वैयक्तिक कर्ज

१६%

लघुव्यावसाय कर्ज

१६%

मर्यादा कर्ज

१५%

मोर्गेज कर्ज

१४%

आकस्मित कर्ज

१५%

दैनिक ठेवतारण कर्ज

१२%

आवर्त ठेवतारण कर्ज

१५%

सोनेतारण कर्ज

१२%

(मुदत ठेव कर्ज ठेवीच्या २% जास्त व्याजदराने )

gallery-photo

सोने तारण कर्ज (GOLD LOAN)

  • ➤तात्काळ कर्ज
  • ➤कुठलेही शुल्क नाही
  • ➤कमीत कमी कागदपत्रे
  • ➤सोन्याच्या तारणावर मुल्यांकनाच्या ५०% पासून १००% पर्यंत कर्ज उपलब्ध.

संपर्क : श्री. डि.जी. वंजारी - ९४२०९३७७८७ / श्री. एस.एम. गिन्हेपुंजे - ९७६६१६९११८

gallery-photo

आजीवन परतावा (Life Time Return)

  • ➤ठराविक रक्कम ९६ महिने भरणा करा.
  • ➤तिच रक्कम दरमहा आयुष्यभर तुम्ही व नंतर तुमच्या वारसांना आजीवन परतावा मिळवा.
  • ➤मिशन १५ कोटींचे.

नियम व अटी लागू.

gallery-photo

रिकरिंग डिपॉझिट स्कीम (RDS)

  • ➤मुलांच्या ऍडमिशन, होस्टेल फी ची तजविज आजपासून करून ठेवा.
  • ➤दरमहा १५००/- रु. भरा, ५ वर्षात १,१३,०००/- रु. मिळवा.
  • ➤५ वर्षा नंतर मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे आजच थोडे-थोडे गुंतवणुकीला सुरु करा.

नियम व अटी लागू.