नागपूर जिल्हा पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था सहकारी संघ मर्या. नागपूरचा "सहकार निष्ठ" पुरस्कार प्राप्त करणारी ग्रामीण पतसंस्था. सभासदाच्या बचत ठेव खात्यांना मोबाईल ॲप व क्यूआर कोडची सोय. स्वबळावर चालणारी ग्रामीण पतसंस्था. संपूर्ण संगणीकृत व्यवहार कोअर बँकिंग सह. व्यावसायिकांना दैनिक बचत प्रतिनिधीद्वारे कर्जाची सोय. प्रामाणिक व कार्यकुशल संचालक मंडळ. मनमिळावू व कार्यतत्पर दैनिक बचत प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग. मोबाइल ॲप द्वारे डेली कलेक्शन ठेवीवर मासिक व्याज देण्याची सोय एकूण व्यवसाय
१० कोटी ७८ लाख