संकल्पपूर्ती आवर्त ठेव योजना

संकल्पपूर्ती आवर्त ठेव योजना

1. प्रतिमहा रु. १००० भरा मुदती अंती १ लाख मिळवा.

2. प्रतिमहा रु. ५०० भरा मुदती अंती ५० हजार मिळावा.

सोबत अपघाती विमा

1. रु. १००० संकल्पपूर्ती आवर्त ठेविला १ लाख

2. रु. ५०० संकल्पपूर्ती आवर्त ठेविला ५० हजार

हि योजना ७८ महिन्यांकरिता उपलब्ध राहील

ठेव व्याजदर

फलकावर क्लिक करा – मोठे चित्र उघडेल

बचत ठेव

४%

दैनिक ठेव

५%

मुदती ठेव व्याजदर

  • ३१ ते ९० दिवस५%
  • ९१ दिवस ते १८० दिवस६%
  • १८१ दिवस ते १२ महिने७%
  • १३ महिने ते ३६ महिने७.५%
  • ३६ महिन्याच्या वर८%

आवर्त ठेवीवरील व्याज

  • १ वर्ष मुदतीकरीता६%
  • २ वर्ष मुदतीकरीता६.५%
  • ३ वर्ष मुदतीकरीता७%
  • ४ वर्ष मुदतीकरीता७.५%
  • ५ वर्ष मुदतीकरीता८%

मासिक पेन्सन ठेव

९%

दाम दुप्पट

१०८ महिने

जेष्ठ नागरिकांना ठेवीवर ०.५% जास्त व्याज दर

संकल्प पुर्ती आवर्त ठेव योजना (७८ महिने)

  • प्रतिमाह रु. १००० भरा, मुदती अंती १ लाख मिळवा.
  • प्रतिमाह रु. ५०० भरा, मुदती अंती ५० हजार मिळवा.
  • सोबत अपघाती विमा